Health Tips: बदामाची पावडर दुधात टाका अन् मिळतील आरोग्यदायी फायदे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

निरोगी त्वचा

बदामाची पावडर दुधातून प्यायल्याने त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.

Healthy Skin | Canva

पोटाच्या समस्या

पोटाच्या समस्या जाणवत असल्यास बदामाची पावडर दूधातून प्यावी.

Stomach problems | Saam Tv

मधुमेहावर नियंत्रण

मधुमेहाच्या रुग्णांनी बदामाची पावडर दुधातून पिणे फायदेशीर ठरते.

Control of diabetes | Saam TV

वजन कमी करण्यास

बदामाची पावडर दुधातून प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

weight loss | Canva

हृदयाचे आरोग्य

बदामाची पावडर प्यायल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते.

Heart Health | Yandex

रोगप्रतिकारशक्ती

रोगप्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी बदामाची पावडर पिणे.

Immunity | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | canva

NEXT: कांद्याची साल टाकून देण्याआधी वाचा जबरदस्त फायदे

Onion Peel Benefits | Saam Tv
येथे क्लिक करा...