Onion Peel Benefits: कांद्याची साल टाकून देण्याआधी वाचा जबरदस्त फायदे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

त्वचेला चमकदार बनवते

त्वचेला चमकदार बनवण्यासाठी कांद्याची साल फायदेशीर ठरते.

skin shiny | Saam Tv

घशाची खवखव

कांद्याची सालीचा वापर करुन घशाची खवखव कमी करता येते.

Sore Throat | Yandex

चेहऱ्यावरील डाग

चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी कांद्याची साल फायदेशीर ठरते.

Facial Blemishes | Yandex

कान दुखी

कान दुखत असल्यास कांद्याची साल उपायकारक ठरते.

Ear Pain | Yandex

उच्च रक्तदाब

उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींसाठी कांद्याची साल फायदेशीर ठरते.

High Blood Pressure | Canva

सुज

पायाला आलेली सुज कमी करण्यासाठी कांद्याची सालीचा वापर करता येतो.

Swelling | Saam Tv

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | canva

NEXT: पालेभाजी खरेदी करताना वापरा 'या' टिप्स

buying vegetables Tips | Saam Tv
येथे क्लिक करा...