Urmila Kothare: संकष्टी चतुर्थीनिमित्त अस्सल मराठमोळा अंदाज

Manasvi Choudhary

चर्चेतली अभिनेत्री

मराठमोळी अभिनेत्री उर्मिला कोठारे आपल्या अभिनयामुळे नेहमी चर्चेत असते.

Urmila Kothare | Instagram

अभिनयाने जिंकते मने

मराठमोळी अभिनेत्री उर्मिला कोठारे नेहमी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Urmila Kothare | Instagram

मालिका आणि चित्रपटात केलय काम

उर्मिला कोठारेने मालिका आणि चित्रपटात काम केले आहे.

Urmila Kothare | Instagram

भरतनाट्यम डान्सर

अभिनयासह उर्मिला भरतनाट्यम डान्सर आहे.

Urmila Kothare | Instagram

फोटो करते पोस्ट

उर्मिला सोशल मीडियावर नेहमी डान्सचे व्हिडिओ, फोटो पोस्ट करत असते.

Urmila Kothare | Instagram

असा आहे लूक

आज संकष्टी चतुर्थीनिमित्त उर्मिलाने खास मराठमोळा लूक केला आहे.

Urmila Kothare | Instagram

लेटेस्ट फोटो

उर्मिलाचे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

Urmila Kothare | Instagram

NEXT: Mansi Naik: तिची एक सेल्फी पाहून चाहते पडले प्रेमात

येथे क्लिक करा...