Tejashri Pradhan: सुंदर अन् सालस तेजश्री प्रधान, फोटो पाहतच राहाल

Siddhi Hande

तेजश्री प्रधान

मराठमोळी अभिनेत्री तेजश्री प्रधान खूप चर्चेत असते.

Tejashri Pradhan | Instagram

वीण दोघांतली ही तुटेना

तेजश्री प्रधान सध्या वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहे.

Tejashri Pradhan | Instagram

नवीन चित्रपट

तेजश्री प्रधानचा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.असा मी अशी मी असं चित्रपटाचं नाव आहे.

Tejashri Pradhan | instagram

सोशल मीडिया

तेजश्री प्रधान सोशल मिडियाच्या माध्यमातूनही खूप सक्रिय असते.

Tejashri Pradhan | Instagram

फोटो

तेजश्रीने नुकतेच सोशल मीडियावर लव्हेंडर कलरच्या साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Tejashri Pradhan | Instagram

साडी

तेजश्रीने छान डिझाइनर साडी नेसली आहे. त्यावर फूल स्लिव्ह्सचा ब्लाउज घातला आहे.

Tejashri Pradhan | Instagram

ज्वेलरी

तेजश्रीने गळ्यात डायमंड नेकलेस आणि इअररिंग्स घातले आहेत.

Tejashri Pradhan | Instagram

सुंदर लूक

तेजश्री या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. ती या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Tejashri Pradhan | Instagram

Next: बांदेकरांची सून अन् लेकाचे लग्नातील Unseen फोटोज, पाहा पूजा-सोहमची केमिस्ट्री

Pooja-Soham Bandekar Wedding | instagram
येथे क्लिक करा