Siddhi Hande
तेजश्री प्रधान नुकतीच वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
तेजश्री प्रधान या मालिकेत स्वानंदी हे पात्र साकारत आहे.
तेजश्री प्रधान तिच्या पर्सनल आयुष्यामुळेही चर्चेत असते.
तेजश्री प्रधानच्या कुटुंबात कोण कोण राहतं हे तुम्हाला माहितीये का?
तेजश्री प्रधानच्या कुटुंबात तिची आई आणि बहीण असे सदस्य आहेत.
तेजश्री प्रधानच्या आईचं २०२३मध्ये निधन झाले.त्यामुळे तिच्यावर खूप मोठा आघात झाला.
सकाळच्या वृत्तानुसार, तेजश्री प्रधानच्या बहिणीचं नाव शलाका प्रधान आहे.
तेजश्री प्रधानची बहीण टॅलेंट वाइल्डलाइफ फोटोग्राफर (talent wildlife photographer) आहे.
तेजश्रीच्या वडिलांबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही आहे.
तेजश्रीला नेहमीच तिच्या कुटुंबियांकडून आणि जवळच्या व्यक्तींकडून प्रेरित होत असते.