Tapsee Pannu: सतरंगी दुनिया के हर रंग में बड़ा भेद है, मैंने जिसे चाहा उस इश्क़ का रंग सफ़ेद है ।

Manasvi Choudhary

सुंदर अभिनेत्री

तापसी पन्नू बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री आहे.

Tapsee Pannu | Instagram

अभिनय

तापसीने तिच्या अभिनयाने साऱ्यांचीच मने जिंकली आहेत.

Tapsee Pannu | Instagram

फोटो पोस्ट

सोशल मीडियावर तापसी पन्नूने तिचे फोटो पोस्ट केले आहेत.

Taapsee Pannu | Saam TV

हटके पोज

व्हाईट आऊटफिटमध्ये तापसीने हटके पोज दिल्या आहेत.

Tapsee Pannu | Instagram

ग्लॅमरस लूक

या फोटोतील तापसीचा ग्लॅमरस लूक पाहून चाहते थक्क झाले आहेत.

Tapsee Pannu | Instagram

फोटो तुफान व्हायरल

सोशल मीडियावर तापसीचे फोटो तुफान व्हायरल होत आहे.

Taapsee Pannu Photos | Instagram/ @taapsee

NEXT: Sonakshi Sinha: लग्नानंतर सोनाक्षी प्रेग्नेंट? का होतेय अशी चर्चा

Sonakshi Sinha | Instagram
येथे क्लिक करा...