Tamannaah Bhatia : अभिनेत्री तमन्ना भाटियाचा ग्लॅम लूक; स्टायलिश अंदाजात केलं हटके फोटोशूट!

Chetan Bodke

अभिनेत्री तमन्ना भाटिया

टॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटियासाठी २०२४ हे वर्ष खास ठरलं आहे.

Tamannaah Bhatia Photos | Instagram/ @tamannaahspeaks

'स्त्री २'मध्ये दिसणार तमन्ना

तमन्ना भाटिया 'स्त्री २' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकतंच चित्रपटातील तिचे आयटम साँग रिलीज झालं आहे.

Tamannaah Bhatia Upcoming Movie | Instagram/ @tamannaahspeaks

'आज की रात' गाण्याची चर्चा

चित्रपटातील 'आज की रात' गाण्यामध्ये तिने अफलातून डान्स केला असून प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.

Tamannaah Bhatia Pics | Instagram/ @tamannaahspeaks

नव्या फोटोंची चर्चा

या गाण्यातील लूकवर अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक हटके फोटोशूट केले आहे.

Tamannaah Bhatia Fashion | Instagram/ @tamannaahspeaks

फॅशनची चर्चा

शेअर केलेल्या फोटोमध्ये अभिनेत्रीने डार्क रेड कलरचा ड्रेस वेअर करून तिने स्टायलिश फोटोशूट केले आहे.

Tamannaah Bhatia Dress | Instagram/ @tamannaahspeaks

चाहत्यांकडून सौंदर्याचे कौतुक

या लूकवर कातिल अंदाजात तमन्नाने हटके फोटोशूट केले असून तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहे.

Tamannaah Bhatia Glamourous | Instagram/ @tamannaahspeaks

सोशल मीडियावर सक्रिय

तमन्ना नेहमीच आपल्या फॅशनमुळे सोशल मीडियावर चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते.

Tamannaah Bhatia Glow | Instagram/ @tamannaahspeaks

लाईक्सचा वर्षाव

तमन्नाच्या ह्या स्टायलिश लूकवर ८ लाखांहून अधिक चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.

Tamannaah Bhatia Style | Instagram/ @tamannaahspeaks

NEXT : रूबाबावर सौंदर्य म्हणतात ते हेचं...

Amruta Khanvilkar Style | Instagram/ @amrutakhanvilkar
येथे क्लिक करा...