Sunny leone: ग्लॅमरसोबत हॉटनेसचा तडका! सनी लिओनीचे नवे फोटोशूट चर्चेत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर चर्चा

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते.

Discussion on social media | Instagram\ @sunnyleone

सोशल मीडिया

सनी तिच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर नेहमीच सक्रिय दिसते.

social media | Instagram\ @sunnyleone

बॉलिवूडमध्ये पदार्पण

जिस्म 2 या चित्रपटामधून सनी लिओनीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर हेट स्टोरी 2, रागिनी एमएमएस 2, एक पहेली लीला या चित्रपटांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत.

Bollywood Debut | Instagram\ @sunnyleone

ब्लॅक बोल्ड लूक

नुकताच सनीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ब्लॅक बोल्ड लूकमध्ये फोटो पोस्ट केले आहेत.

Black Bold Look | Instagram\ @sunnyleone

चहात्यांच्या मनात घर

सनीच्या अदाकारीमुळे तिने चहात्यांच्या मनात घर केले आहे.

Sunny's acting | Instagram\ @sunnyleone

फॅन्सी गाऊन

सनीने ब्लॅक फॅन्सी गाऊनवर स्मोकी आईजचा मोकअप तिच्या लूकमध्ये बोल्डनेस देतांना दिसतोय.

Hotlook | Instagram\ @sunnyleone

नेकलाइनचा

सनीच्या स्लीव्हलेस ब्लॅक गाऊनमध्ये, नेकलाइन हायलाइट करताना दिसत आहे.

Sunny's Bold Dress | Instagram\ @sunnyleone

NEXT: डोळ्ळ्याला गॉगल अन् बॅकलेस शॉर्ट वनपीसमध्ये चेतनाचे फोटोशूट

Chetna Pandey | Instagram