Spruha Joshi: गोड गोजिरी, लाज लाजिरी; स्पृहाचे घायाळ सौंदर्य

Siddhi Hande

स्पृहा जोशी

स्पृहा जोशी ही उत्तम अभिनेत्री, कवयित्री आणि निवेदिका आहे.

Spruha Joshi

मालिका

स्पृहा जोशीने आतापर्यंत अनेक मालिका, कार्यक्रमात काम केले आहे.

spruha joshi | Instagram

फोटो

स्पृहाने नुकतेच सोशल मीडियावर जांभळ्या रंगाच्या साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत.

spurha joshi | Instagram

सुंदर साडी

स्पृहाने छान कॉटनची साडी नेसली आहे. त्यावर व्हाईट कलरचा ब्लाउज घातला आहे.

spurha joshi | Instagram

इअररिंग्सची डिझाइन

स्पृहाने कानात छान माश्याची डिझाइन असलेले इअररिंग्स घातले आहेत.

spurha joshi | Instagram

हेअरस्टाईल

स्पृहाने केसांची छान हेअरस्टाईल केली आहे.

spurha joshi | Instagram

फोटोशूट

स्पृहाने हटके स्टाईलमध्ये फोटोशूट केले आहे.

Spruha Joshi | Instagram

मेकअप

स्पृहाने एकदम छान सिंपल, मिनिमल मेकअप लूक केला आहे.

Spruha Joshi | Instagram

कौतुकाचा वर्षाव

स्पृहा जोशीच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. अनेक कलाकारांनीही तिच्या फोटोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

spruha joshi | Instagram

Next: आदित्य ठाकरेंनी लिहिलेली ८ हिंदी गाणी, १७ वर्षांपूर्वी रिलीज झाला अल्बम

Aditya Thackeray | SAAM TV
येथे क्लिक करा