Siddhi Hande
मराठमोळी अभिनेत्री स्पृहा जोशी ही तिच्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांना भुरळ घालत असते.
स्पृहा अभिनेत्रीसोबतच उत्तम कवियित्री, गायिका आहे. ती अनेक कार्यक्रम करते
स्पृहा जोशी ही उत्तम सूत्रासंचालकदेखील आहे. तिने अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले आहे.
स्पृहा जोशीने नुकतेच सोशल मीडियावर साडीतील फोटो शेअर केले आहेत.
स्पृहाने छान ग्रीन कलरची काठपदर साडी नेसली आहे. त्याला पिंक कलरची बॉर्डर आहे.
स्पृहाने छान सिंपल लूक केला आहे. तिने कानात इअररिंग्स घातले आहेत तर हातात घड्याळ घातलं आहे.
स्पृहाने एकदम सिंपल आणि मिनिमल मेकअप लूक केला आहे.
स्पृहा जोशीने हटके पोझ देत फोटोशूट केले आहे.
स्पृहाच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.