Spruha Joshi: स्पृहा जोशीचं सुंदर सौंदर्य पाहून मन होईल घायाळ

Siddhi Hande

स्पृहा जोशी

स्पृहा जोशी ही मराठी मालिका आणि नाटकविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Spruha Joshi | Instagram

स्पृहाचे नाटक

स्पृहा जोशी नुकतीच नाटकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Spruha Joshi | Instagram

स्पृहाचा कार्यक्रम

स्पृहाचा संकर्षण Via स्पृहा हा कार्यक्रम खूप लोकप्रिय आहे.

Spruha Joshi | Instagram

स्पृहाचे फोटो

स्पृहा जोशीने नुकतेच सोशल मीडियावर व्हाईट कलरच्या ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.

Spruha Joshi Smile | Instagram

स्पृहाचा ड्रेस

स्पृहाने छान अनार्कली ड्रेस घातला आहे. त्यावर कॉन्ट्रॅस्ट हिरव्या रंगाचे झुमके घातले आहे.

Spruha Joshi | Instagram

सिंपल मेकअप लूक

स्पृहाने छान सिंपल मेकअप केला आहे.

Spruha Joshi | Instagram

स्पृहाचा सुंदर लूक

स्पृहा जोशी या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Spruha Joshi | Instagram

Next: तेजश्री प्रधानच्या कुटुंबात कोण कोण राहतं?

Tejashri Pradhan | Instagram
येथे क्लिक करा