Siddhi Hande
स्पृहा जोशी ही मराठी मालिका आणि नाटकविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
स्पृहा जोशी सध्या संकर्षण Via स्पृहा या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
स्पृहा जोशीने नुकतेच चिकनकारी कुर्तीमधील फोटो शेअर केले आहेत.
स्पृहाने छान कुर्ती सेट घातला आहे. त्यावर ऑक्साइड ज्वेलरी घातली आहे.
स्पृहाने केसांची छान वेणी घातली आहे.
स्पृहाने हातात पुस्तक घेऊन फोटो काढले आहे.
स्पृहा जोशी या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
स्पृहाच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.