Shruti Vilas Kadam
समुद्रकिनाऱ्याजवळ संध्याकाळी फिरणं, गप्पा मारणं आणि थंड वाऱ्याचा आनंद घेणं मित्रांसाठी परफेक्ट ठिकाण!
बँडस्टँड भागातील हे सुंदर वॉकिंग पॉईंट्स आहेत. इथे बरेच कलाकार आणि सेलिब्रिटी हँगआऊट करताना दिसतात.
निसर्गप्रेमींसाठी आणि ट्रेकिंग करणाऱ्या मित्रांसाठी उत्तम पर्याय म्हणजे कान्हेरी लेणी.
ऐतिहासिक ठिकाण, फोटोसाठी प्रसिद्ध आणि बोट राइडसाठी देखील मजेदार. जवळच 'कॅफे लेओपोल्ड' व 'ताज हॉटेल' आहे.
खरेदी, फूड कोर्ट, गेमिंग झोन, सिनेमा सर्व काही एकाच ठिकाणी.
वडापाव, पाणीपुरी, बर्फाचा गोळा आणि मित्रांसोबतच्या मस्तीसाठी हे ठिकाण उत्तम पर्याय आहे.
अॅडव्हेंचर करणाऱ्या मित्रांसाठी एक दिवशी सहलसाठी सर्वोत्तम पर्याय.