Sonali Kulkarni Latest Photos: गुलाबी साडीमध्ये 'अप्सरा' अवतरली, सोनालीचे फोटो पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल

Manasvi Choudhary

सोनाली कुलकर्णी

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीपैकी एक म्हणजे सोनाली कुलकर्णी.

Sonali Kulkarni Latest Photos

सौंदर्याने वेधून घेतलं लक्ष

सोनाली कुलकर्णीने तिच्या अभिनयानेच नाही तर सौंदर्यानेही सर्वांची मने जिंकून घेतली आहेत.

Sonali Kulkarni Latest Photos

फोटो पाहून घायाळ व्हाल

नुकतंच सोनालीने तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत. जे पाहून तुम्हीही तिच्यावर प्रेमाचा वर्षाव कराल.

Sonali Kulkarni Latest Photos

गुलाबी साडीतील सौंदर्य

या फोटोमध्ये तिने गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे. साडीवर तिने कॉन्ट्रास्ट निळ्या रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे.

Sonali Kulkarni Latest Photos

सुंदर मेकअप

साजेसा मेकअप, मोकळे केस आणि दिलखेचक अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

Sonali Kulkarni Latest Photos

पारंपारिक लूक

खास पारंपारिक लूकसाठी साडीवर तिने नेकपीस, एअररिंग्स आणि हातात रिंग घातली आहे.

Sonali Kulkarni Latest Photos

फोटोंवर कमेंट्स आणि लाईक्स

या फोटोमध्ये खुपच सुंदर सोनाली दिसतेय आहे. सोशल मीडियावर तिच्या फोटोवर अनेकांनी कमेंट्स आणि लाईक्स केले आहे.

Sonali Kulkarni Latest Photos

NEXT: महिलांसाठी नारायण पेठ पैठणी साडीच्या लेटेस्ट डिझाईन्स, ५ पॅटर्न्स नक्की ट्राय करा

Paithani Saree Designs
येथे क्लिक करा...