Manasvi Choudhary
नारायण पेठ पैठणी साडी हा महाराष्ट्रीयन पारंपारिक साडी प्रकार आहे.
नारायण पेठ पैठणी साडीचे विणकाम, नक्षीकाम आणि जरीवर्क हे साडीचे मुख्य आकर्षण आहे.
नारायण पेठ पैठणीसाडीमध्ये अनेक नवीन पॅटर्न आणि डिझाईन्स आहेत त्या तु्म्ही निवडू शकता.
साडी नारायण पेठ पैठणी साडीमध्ये तुम्हाला बुट्टी डिझाईन्स हवी असेल तर तुम्ही निवडू शकता अनेक डिझाईन्समध्ये आहेत.
नारायण पेठ पैठणी साडीमध्ये तुम्ही कॉन्ट्रास्ट बॉर्डर असलेली साडी निवडू शकता. या साड्या युनिक आहेत.
पैठणी साडी ही पदरावरील मोर, पोपट आणि कमळ या डिझाईन्समुळे कायमच ट्रेडिंगमध्ये असते. नारायण पेठ पैठणी साडीमध्ये देखील तुम्ही अश्या डिझाईन्स निवडू शकता
नारायण पेठ पैठणी साडीमध्ये तुम्ही मरून बॉर्डर, जांभळा, लाल, मोरपंखी निळा, हिरवा आणि केशरी हे रंग निवडा.