Sonali Kulkarni: गुलाबी साडी आणि लाली लाल-लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ

Manasvi Choudhary

सोनाली कुलकर्णी

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी गेल्या दोन दशकांहून अधिक काळ चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.

Sonali Kulkarni | Instagram

या भाषांमधील चित्रपटात काम

सोनाली कुलकर्णीने फक्त मराठीच नाही तर हिंदी, कन्नड, तमिळ, तेलुगू आणि गुजराती चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

Sonali Kulkarni | Instagram

बॉलिवूड चित्रपटात केलं काम

सोनाली कुलकर्णीने बॉलिवूडच्या अनेक सुपरस्टारसोबत काम केले आहे. तिच्या चित्रपटांना चाहत्यांकडून चांगली पसंती मिळाली.

Sonali Kulkarni | Instagram

बॉलिवूड चित्रपटात केलं काम

सोनाली कुलकर्णीने बॉलिवूडच्या अनेक सुपरस्टारसोबत काम केले आहे. तिच्या चित्रपटांना चाहत्यांकडून चांगली पसंती मिळाली.

Sonali Kulkarni | Instagram

मिशन काश्मीर

सोनाली कुलकर्णीने 'मिशन काश्मीर'मध्ये हृतिक रोशनच्या आईची भूमिका साकारली आहे.

Sonali Kulkarni | Instagram

प्यार तूने क्या किया

उर्मिला मातोंडकर आणि फरदीन खान यांची मुख्य भूमिका असलेल्या 'प्यार तूने क्या किया' या चित्रपटामध्ये सोनालीने सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.

Sonali Kulkarni | Instagram

सिंघम चित्रपट

रोहित शेट्टीच्या 'सिंघम' चित्रपटामध्ये सोनाली कुलकर्णीने सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली. हा चित्रपट सुपरहिट ठरला.

Sonali Kulkarni | Instagram

दिल चाहता है

सोनाली कुलकर्णीने बॉलिवूड सुपरस्टार सैफ अली खानसोबत 'दिल चाहता है' या चित्रपटामध्ये काम केले आहे.

Sonali Kulkarni | Instagram

NEXT: Rinku Rajguru: मराठमोळी थोडीशी साधीभोळी.! रिंकूचा नवा लूक पाहा

रिंकूचा साडीतील लूक पाहून चाहते फिदा झाले आहेत. | instagram/@iamrinkurajguru