Manasvi Choudhary
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सुंदर प्रतिभावान अभिनेत्री आहे.
मराठी तसेच हिंदी सिनेमांमधून अभिनेत्री सोनालीने तिची छाप उमटवली आहे.
सोशल मीडियावर सोनाली फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करते.
नुकतेच सोनालीने खास साडीतील फोटोशूट शेअर केले आहेत.
ग्लॅमरस सौंदर्यात जांभळ्या रंगाच्या साडीत सोनाली फारच सुंदर दिसते आहे.
सोनालीने खास प्रिटेंड साडी लूक केला आहे. ज्यावर तिने हातात कमळाचे फूल देखील घेतलं आहे
सोनालीने फोटो शेअर करत 'दिल खिले...'असं कॅप्शन दिलं आहे.
सोनालीच्या फोटोवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.