Sonali Bendre: सोनालीच्या सौंदर्यापुढे वयाचे आकडे फिके!

Manasvi Choudhary

अभिनेत्री सोनाली बेंद्रे

९० च्या दशकातील बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे आपल्या फोटोंमुळे सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते.

Sonali Bendre | Instagram @iamsonalibendre

सोनाली बेंद्रेचं सौंदर्य

४८ व्या वर्षी देखील सोनाली बेंद्रेचं सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे. ती दिवसेंदिवस आणखी सुंदर दिसत आहे.

Sonali Bendre | Instagram @iamsonalibendre

९० चा काळ

सोनालीने आपल्या सहजसुंदर अभिनयाने ९० चा काळ चांगलाच गाजवला होता..

Sonali Bendre | Instagram @iamsonalibendre

सोनालीचे फोटो

सोनाली बेंद्रे सध्या रियालिटी शोमध्ये परीक्षकाची भूमिका साकारत आहे. या शोच्या सेटवरून सोनालीचे नवीन फोटो समोर येत असतात.

Sonali Bendre | Instagram @iamsonalibendre

जबरदस्त पोझ

सोनालीने या फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत. आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिने हे फोटो पोस्ट केले आहेत.

Sonali Bendre | Instagram @iamsonalibendre

नवीन लूक

सध्या सोनालीच्या नवीन लूकने चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Sonali Bendre | Instagram @iamsonalibendre

निळा ड्रेस

फोटोंमध्ये सोनालीचा निळा ड्रेसमधील मनमोहक लूक चाहत्यांच्या पसंतीस आला आहे.

Sonali Bendre | Instagram @iamsonalibendre

NEXT: Vastu Tips: घरात पैसा टिकत नाही? अवश्य करा हे 6 उपाय

money | canva
येथे क्लिक करा...