ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सोनाली कुलकर्णी ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
सोनाली आतापर्यंत अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
सोनालीचा पहिला चित्रपट हा बकुळा नामदेव घोटाळे हा होता.
सोनालीने नुकतेच सोशल मीडियावर निळ्या रंगाच्या साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहे.
सोनालीने सुंदर साडी नेसली आहे. त्यावर मोत्याचा हार घातला आहे.
सोनाली कुलकर्णी या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
सोनाली कुलकर्णीने एकदम सिंपल आणि सोबर लूक केला आहे. एका इव्हेंटसाठी सोनालीने साडी नेसली होती.
सोनाली कुलकर्णीच्या स्माईलवर चाहते फिदा झाले आहेत.