Sonakshi Sinha: लग्नानंतरचं नाव बदललं? 'या' खास नावाने हाक मारतो झहीर

Manasvi Choudhary

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल जूनमध्ये लग्नाची गाठ बांधली.

Sonakshi Sinha -Zaheer Iqbal | Social Media

कुटुंबाच्या उपस्थितीत

कुटुंबातील मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत या कपलचा विवाह पार पडला.

Sonakshi Sinha And Zaheer Iqbal's Wedding | Social Media

रिसेप्शन पार्टी

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी मोठ्या थाटामाटात रिसेप्शन पार्टी ठेवली होती.

Sonakshi Sinha And Zaheer Iqbal's Wedding Reception | Social Media

फोटो व्हायरल

सोशल मीडियावर कपलच्या लग्नाच्या पार्टीचे फोटो व्हायरल झाले होते.

Sonakshi Sinha And Zaheer Iqbal's Wedding | Social Media

फोटो शेअर

झहीरने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत.

Sonakshi Sinha -Zaheer Iqbal | Social Media

कॅप्शनने वेधले लक्ष

"या फोटोत तूच 'परी' (Angel) आहेस" असं कॅप्शन दिलं आहे. जे लक्ष वेधून घेत आहे.

Zaheer Iqbal Caption | Social Media

या नावाने बोलतो

झहीर सोनाक्षीला लाडाने 'परी' म्हणतो आहे.

Zaheer Iqbal | Social Media

NEXT: Anant & Radhika Haldi Ceremony: लग्न राधिकाचं चर्चा मात्र जान्हवीची...