Manasvi Choudhary
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा चर्चेत आली आहे.
सोशल मीडियावर सोनाक्षी प्रेग्नंट असल्याच्या अफवा सुरू आहेत.
लग्नाला ६ महिने झाल्यानंतर अभिनेत्री प्रेग्नंट असल्याचं बोललं जातं आहे.
मात्र याबाबत सोनाक्षीने खुलासा केला आहे. मी प्रेग्नंट नाही असं तिनं म्हटलं आहे.
सोनाक्षी म्हणाली की हेल्दी असल्याने ही अफवा पसरत असल्याचं तिनं म्हंटलय.
सध्या सोनाक्षी आणि पती झहीर इक्बाल वैवाहिक आयुष्याचा मनसोक्त आनंद घेत आहेत.
सोशल मीडियावर या दोघांचे फोटो तुफान व्हायरल होतात.