Manasvi Choudhary
मराठीसह टॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्री श्रुती मराठेने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे
श्रुतीने आपल्या अभिनयाची छाप मालिका आणि चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांमध्ये सोडली आहे.
अभिनेत्री श्रुती मराठे कायमच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.
अभिनयासोबतच आपल्या दिलखेचक अदांमुळे श्रुती नेहमीच चर्चेत असते.
या फोटोतील श्रुतीच्या मनमोहक अदा पाहून चाहते फिदा झाले आहेत.
सोशल मीडियावर श्रुतीचे वेस्टर्न असो या एथनिक दोन्ही लूकला चाहत्यांकडून पसंती येते.