Shivani Surve: डोळ्याला गॉगल अन् रुबाब रॉयल; शिवाली सुर्वेचा हटके लूक पाहा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शिवानी सुर्वे

शिवानी सुर्वे ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Shivani Surve | Instagram

देवयानी

शिवानीची देवयानी ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडली होती.

Shivani Surve | Instagram

शिवानीची मालिका

शिवानी सुर्वे सध्या थोडं तुझं थोडं माझं या मालिकेत काम केले आहे.

Shivani Surve | Instagram

सोशल मीडिया

शिवानी सुर्वेने नुकतेच सोशल मीडियावर वांगी कलरच्या साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Shivani Surve | Instagram

फोटोशूट

शिवानी सुर्वेने छान पोझ देत फोटोशूट केले आहे.

Shivani Surve | Instagram

कॅप्शन

शिवानीने या फोटोवर नजाकत असं कॅप्शन दिले आहे.

Shivani Surve | Instagram

शिवानीचा साधेपणा

शिवानी सुर्वे नेहमीच साधेपणाने प्रेक्षकांना भूरळ घालत असते.

Shivani Surve simple look | Instagram

Next: उद्धव ठाकरेंचा धाकटा मुलगा काय करतो?

Tejas Thackeray | Saam Tv
येथे क्लिक करा