Manasvi Choudhary
टिव्हीवरचा लोकप्रिय कॉमेडी शो 'भाभी जी घर पर है' कायमच चर्चेत असतो.
'भाभी जी घर पर है या शोमधील अंगुरी भाभी हे पात्र चांगलंच गाजलं
लवकरच 'भाभी जी घर पर है २.०' या शोचा नवीन भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'भाभी जी घर पर है' या शोमध्ये अभिनेत्री शिल्पा शिंदेची पु्न्हा एन्ट्री होणार आहे.
तब्बल १० वर्षांनी शिल्पा शिंदे परतणार आहे. यामुळे चाहत्यांना सुख:द धक्का बसला आहे.
अभिनेत्री शिल्पा शिंदे पुन्हा अंगुरी भाभी च्या भूमिकेत दिसणार का? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
शिल्पाने तिच्या सोशल मिडिया हॅडलवर याविषयीची माहिती दिली आहे. शिल्पा शिंदे म्हणाली, पुन्हा त्याच भूमिकेत परतण्यासाठी मी देखील खूप आनंदी आणि उत्सुक आहे.