Manasvi Choudhary
९० च्या दशकात लाखो चाहत्यांची धडकन झालेली अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी.
शिल्पा शेट्टीने जाहीरातींमधून आपल्या करिअरची सुरुवात केली आहे.
शिल्पा शेट्टीने 'बाजीगर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.
शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते.
शिल्पा शेट्टी ४८ व्या वर्षीही चिरतरुण दिसते.
शिल्पा शेट्टी चित्रपट, जाहिरात आणि रिअॅलिटी शोची स्पर्धक या माध्यमांतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
शिल्पा सोशल मीडियावर नेहमी नवनवीन फोटो शेअर करत असते.
शिल्पाने साडीत फोटोशूट केले आहे. या फोटोत ती खूप सुंदर दिसत आहे.