Shilpa Shetty: 'परी म्हणू की सुंदरा...' शिल्पा शेट्टीचा स्टायलिश अंदाज

Manasvi Choudhary

अभिनेत्री शिल्पा शेट्टी

अभिनेत्री शिल्पा शेट्टी मनोरंजविश्वातली यशस्वी अभिनेत्री आहे.

Shilpa Shetty | Instagram @Shilpa Shetty

अभिनय

शिल्पाने आपल्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत नाव कमावलं आहे.

Shilpa Shetty | Instagram @Shilpa Shetty

सोशल मीडियावर सक्रिय

सोशल मीडियावर देखील शिल्पी तितकीच सक्रिय असलेली पाहायला मिळते.

Shilpa Shetty | Instagram @Shilpa Shetty

फोटोंची चर्चा

सध्या सर्वत्र शिल्पाच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. शिल्पाने हल्लीच तिचे साडीतील फोटो पोस्ट केले आहे.

Shilpa Shetty | Instagram @Shilpa Shetty

साडीलूक

हिरव्या आणि गुलाबी रंगाच्या साडीमध्ये शिल्पानं फोटोशूट क्लिक केलं आहे.

Shilpa Shetty | Instagram @Shilpa Shetty

मेकअप लूक

या लूकसाठी शिल्पाने खास मेकअप देखील केला आहे जो तिच्यावर उठून दिसतो आहे.

Shilpa Shetty | Instagram @Shilpa Shetty

फोटोंवर लाईक्स

हटके स्टाईलमधलं शिल्पाच्या या फोटोंवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

Shilpa Shetty | Instagram @Shilpa Shetty

next: Amruta Khanvilkar: 'जाळ अन् धूर...' अमृताच्या नव्या लूकनं सोशल मीडियावर धुमाकूळ

येथे क्लिक करा...