Shehnaaz Gill: शहनाजचा वेकेशन मोड ऑन; क्रूजवरील फोटो चर्चेत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शहनाजची चर्चा

शहनाज गिल सोशल मीडियावर अनेक कारणांमुळे चर्चेत असते.

social media | Yandex

लेटलॉस जर्नी

काही महिन्यांपूर्वी शहनाज तिच्या वेटलॉस ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत होती.

Weightloss Journey | Yandex

शहनाजचा डायट प्लॅन

एका मुलाखीतमध्ये शहनाजने कोणती डायट करुन वेट लॉस केलं हे देखील सांगीतलं होतं.

Shahnaz's diet plan | Yandex

रिॲलिटी शोमुळे चर्चेत

शहनाज गील बिग बॉस 13 या टीव्ही रिॲलिटी शो नंतर घराघरात प्रसिद्ध झाली.

Bigg Boss 13 | Yandex

वेकेशन मोड

बिग बॉस 13 ची सेन्सेशन शहनाज गिल सध्या वेकेशन मोडवर आहे.

Vacation Mode | Yandex

क्रूजवरचे फोटो चर्चेत

शहनाजने तिच्या सोशल मीडिवर तिचे क्रूजवरचे फोटो शेअर केले आहेत.

Cruise photos | Yandex

स्ट्रेस फ्रि

पोस्ट केलेल्या फोटोजमध्ये शहनाज एकदम स्ट्रेस फ्रि आणि खुश दिसत आहे.

Stress Free | Yandex

NEXT: पावसाळ्यात प्या हे हेल्दी ड्रिंक्स, यकृत राहिल निरोगी

Liver Detox Drink | Canva