Sharvari Wagh: "तांबडी चामडी चमकते उन्हात लका लका…; अभिनेत्री शर्वरी वाघचं ELLE साठी खास फोटोशूट

Manasvi Choudhary

प्रसिद्ध अभिनेत्री

'मुंज्या' फेम शर्वरी सध्या तिच्या हॉट फोटोमुळे चर्चेत आली आहे.

Sharvari Wagh | Instagram @sharvari

फोटो

सोशल मीडियावर शर्वरी तिचे फोटो पोस्ट केले आहेत.

Sharvari Wagh | Instagram @sharvari

खास फोटोशूट

शर्वरीने ELLE साठी खास फोटोशूट केलं आहे.

Sharvari Wagh | Instagram @sharvari

हटके लूक

हटके अंदाजात शर्वरीनं तिचे फोटो क्लिक केले आहेत. जे तिच्या चाहत्यांच्या पसंतीस येत आहेत.

Sharvari Wagh | Instagram @sharvari

हॉट दिसते

या फोटोशूटमध्ये शर्वरी हॉट दिसते आहे.

Sharvari Wagh | Instagram @sharvari

लोकप्रियता

अभिनेत्री शर्वरी वाघने उंच लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे.

Sharvari Wagh | Instagram @sharvari

चित्रपट आणि वेबसिरिज

अभिनेत्री शर्वरी वाघला चित्रपट आणि वेबसिरिजच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळाली आहे.

Sharvari Wagh | Instagram @sharvari

NEXT: Jui Gadkari: बस्स! तुझी एक नजर काळजाला भिडली...

येथे क्लिक करा...