Jui Gadkari: बस्स! तुझी एक नजर काळजाला भिडली...

Manasvi Choudhary

अभिनेत्री

'ठरलं तर मग' फेम अभिनेत्री जुई गडकरी सध्या चर्चेत आहे.

Jui Gadkari | Instagram

अपडेट देते

सोशल मीडियावर जुई तिच्याविषयीच्या अपडेट देत असते.

Jui Gadkari | Instagram

मेकअप शस्त्रक्रिया

नुकतेच जुईने तिची मेकअप शस्त्रक्रिया केली असल्याचे सांगितले होते.

Jui Gadkari | Instagram

फोटो पोस्ट

आता तिने सोशल मीडियावर काही खास फोटो पोस्ट केले आहेत.

Jui Gadkari | Instagram

लाल ड्रेस फोटोशूट

लाल रंगाच्या ड्रेसवर मोकळे केस ठेवत जुईने तिचे फोटोशूट केलं आहे.

Jui Gadkari | Instagram

कॅप्शन

जुईने शस्त्रक्रिया केल्यानंतरचं पहिलं फोटोशूट असं कॅप्शन फोटोंना दिलं आहे.

Jui Gadkari | Instagram

फोटो व्हायरल

सोशल मीडियावर जुईचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

Jui Gadkari | Instagram

NEXT: Attractive Girls: बस्स! एका नजरेत घायाळ करतात 'या' मुली; जन्मतारखेशी आहे खास संबंध

येथे क्लिक करा...