Sayali Sanjeev: अस्सल मराठमोळं सौंदर्य

Manasvi Choudhary

मराठी अभिनेत्री

मराठी मालिका आणि चित्रपटातून घराघरात ओळखली जाणारी अभिनेत्री सायली संजीव.

Sayali Sanjeev | Instagram

सौंदर्य

सायली संजीव कायमच तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते.

Sayali Sanjeev | Instagram

नवीन फोटो

सायलीचं तिच्या विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते.

Sayali Sanjeev | Instagram

साडी लूक

नुकतंच सायलीने काठापदराच्या साडीतील तिचे फोटो पोस्ट केले आहेत.

Sayali Sanjeev | Instagram

केसात फूल

नाकात नथ, दागिने आणि केसात फूल असा सायलीचा लूक आहे.

Sayali Sanjeev | Instagram

चाहते घायाळ

अत्यंत मनमोहक सायलीचं सौंदर्य पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

Sayali Sanjeev | Instagram

फोटो व्हायरल

सायलीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Sayali Sanjeev | Instagram

NEXT: Aarya Ambekar: साधं सुंदर गोजिरवानं आर्याचं सौंदर्य!