Siddhi Hande
अभिनेत्री सायली संजीव ही आघाडीची अभिनेत्री आहे.
सायली संजीवला काहे दिया परदेस या मालिकेतून खूप लोकप्रियता मिळाली.
सायली संजीव नेहमी वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
सायली संजीवचे पूर्ण नाव सायली संजीव चांदसरकर आहे.
सायली संजीवचा जन्म हा धूळ्याचा आहे.
सायली संजीवचे बालपण नाशिकमध्ये गेले.
सायली संजीव आपल्या हटके स्टाईलनेही चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.
सायलीला ट्रेडिशनल आणि वेस्टर्न असे दोन्ही आउटफिट खूप सुंदर दिसतात.