Manasvi Choudhary
बॉलिवूडमधल्या स्टारकिड्सपैकी सर्वाधिक चर्चेत राहणारी स्टारकिड म्हणजे अभिनेत्री सारा अली खान.
2018 मध्ये साराने ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
सारा तिच्या अभिनयापेक्षा सोशल मीडिया पोस्टमुळेच जास्त चर्चेत असते.
आपल्या दमदार अभिनयाने तिने अल्पावधीतच मोठी लोकप्रियता मिळवली आहे...
सारा नवनवे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत धुमाकूळ घालते.
ब्लॅक आऊटफिटमध्ये सारा स्टनिग दिसतेय आहे
साराने वेगवेगळ्या पोझमध्ये हटके फोटोशूट केलं आहे