Sara Ali Khan कडे रंगली दिवाळी पार्टी, या बॉलिवूड तारकांनी दाखवला सौंदर्याचा जलवा

Manasvi Choudhary

दिवाळीचा उत्साह

सध्या सर्वत्र दिवाळी या सणांचा उत्साह दिसत आहे. बॉलिवूड कलाकारांच्या दिवाळी पार्ट्या सुरू आहेत.

Diwali Festival | Google

दिवाळी पार्टी कार्यक्रम

नुकतंच अभिनेत्री सारा अली खानने दिवाळी पार्टीचे आयोजन केलं होतं.

Diwali Festival | Google

सेलिब्रिटींचा हटके लूक

या दिवाळी पार्टीत अनेक सेलिब्रिटींनी हटके ड्रेसिंग स्टाईल करत हजेरी लावली.

Diwali Festival | Google

कार्तिक आर्यन उपस्थित

यावेळी साराचा एक्स बॉयफ्रेंड कार्तिक आर्यन देखील या दिवाळी पार्टीत सहभागी झाला.

Diwali Festival | Google

साराचा लूकने वेधले लक्ष

साराने थ्री पीस आऊटफिट परिधान केला होता. साराच्या सौंदर्याने सर्वांनाच भुरळ घातली.

Diwali Festival | Google

अनन्याचा सुंदर लूक

बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय आणि अभिनेत्री अनन्या पांडे देखील पार्टीत दिसले. पेस्टल रंगाच्या आऊटफिटमध्ये अनन्या सुंदर दिसत आहे.

Diwali Festival | Google

करण जोहरचा पारंपारिक लूक

चित्रपट निर्माता करण जोहर पारंपारिक पोशाखात या दिवाळी पार्टीसाठी आला होता.

Diwali Festival | Google

कूल लूक

या पार्टीत फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा कूल लूकमध्ये दिसला.

Diwali Festival | Google

NEXT: Diwali Fashion Tips: दिवाळीला सुंदर दिसायचंय? मग या अभिनेत्रींची फॅशन करा फॉलो

Diwali Fashion Tips | Saam Tv
येथे क्लिक करा...