Samruddhi Kelkar: साजनाची स्वारी आली लाज गाली आली..

Manasvi Choudhary

मराठमोळी अभिनेत्री

मराठमोळी अभिनेत्री समृद्धी केळकर नेहमी तिच्या अभिनयाने आणि हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

samruddhi kelkar | Instagram

उत्तम नृत्यांगणा

समृद्धी अभिनेत्रीसोबतच उत्तम नृत्यांगणादेखील आहे.

samruddhi kelkar | Instagram

मालिका

समृद्धीची 'फुलाला सुगंध मातीचा' ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडली होती.

samruddhi kelkar | Instagram

सूत्रसंचालन

समृद्धी सध्या 'मी होणार सुपरस्टार' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे.

samruddhi kelkar | Instagram

चाहत्यांच्या संपर्कात

समृद्धी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

samruddhi kelkar | Instagram

नवीन फोटोशूट

समृद्धीने नुकतेच सोशल मीडियावर निळ्या रंगाच्या नऊवारी साडीतील फोटो शेअर केले आहेत.

samruddhi kelkar | Instagram

कार्यक्रम

समृद्धी 'मी होणार सुपरस्टार' कार्यक्रमात आज एक डान्स करणार आहे. त्यासाठीच तिने हा लूक केला आहे.

Samruddhi Kelkar | Instagram

NEXT: Gauri Nalawade: स्काय ब्ल्यू ड्रेसमध्ये गौरीचा ग्लॅमरस अंदाज

Gauri Nalawade | Instagram