Samruddhi Kelkar: निखळ सौंदर्याची खाण, समृद्धी केळकरचं सौंदर्य खुललं

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

समृद्धी केळकर

समृद्धी केळकर ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Samruddhi Kelkar Photos | Instagram/ @samruddhi.kelkar

वेबसीरीज

समृद्धी अनेक वेबसीरीज आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Samruddhi Kelkar Smile | Instagram/ @samruddhi.kelkar

समृद्धीचा अभिनय

समृद्धी केळकर नेहमीच आपल्या उत्तम अभिनयाने चाहत्यांची मने जिंकत असते.

Samruddhi Kelkar Look | Instagram

फोटो

समृद्धी केळकरने नुकतेच सोशल मीडियावर सुंदर फोटो पोस्ट केले आहे.

Samruddhi Kelkar | Instagram

फोटोशूट

समृद्धीने मल्टीकलरच्या सूटमध्ये फोटोशूट केले आहे.

Samruddhi Kelkar | Instagram

समृद्धीचा हटके लूक

समृद्धीने एकदम हटके पोझ देत फोटोशूट केले आहे. त्यावर तिने छान नेकपीसदेखील घातला आहे.

Samruddhi Kelkar | Instagram

फुलाला सुगंध मातीचा

समृद्धीची फुलाला सुगंध मातीचा मालिका खूप लोकप्रिय झाली होती. तिने या मालिकेत पोलिस ऑफिसरची भूमिका साकारली होती.

Samruddhi Kelkar | Instagram

 Next: विकी कौशलला खावी लागली तुरुंगाची हवा, नेमकं 'त्या' वेळी घडलं काय?

Vicky Kaushal Birthday
येथे क्लिक करा