ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
फुलाला सुगंध मातीचा फेम अभिनेत्री समृद्धी केळकर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.
समृद्धीने अनेक मालिका, वेबसीरीज आणि शॉर्टफिल्ममध्ये काम केले आहे.
समृद्धी केळकरने नुकतेच सोशल मीडियावर लाल रंगाच्या कांचीवरम साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
समृद्धी केळकरने सुंदर साडी नेसली आहे.
या साडीवर तिने छान साउथ इंडियन स्टाईल ज्वेलरी घातली आहे.
समृद्धी केळकरचं सौंदर्य या साडीत खुललं आहे.
समृद्धी केळकरने मित्राच्या लग्नासाठी हा खास लूक केला आहे.
समृद्धीच्या सौंदर्याचे चाहत्यांनी खूप कौतुक केले आहे. तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.