Samruddhi Kelkar: दिवाळीत समृद्धीनं केलं खास फोटोशूट; हिरव्या पैठणी साडीत दिसतेय सुंदर

Manasvi Choudhary

मराठमोळी अभिनेत्री

मराठमोळी अभिनेत्री समृद्धी केळकर मनमोहक सौंदर्याने लक्ष वेधतेय.

Samruddhi Kelkar | Instagram

खास फोटोशूट

समृद्धीने तिचं खास फोटोशूट केलं आहे.

Samruddhi Kelkar | Instagram

मराठमोळा अंदाज

दिवाळीनिमित्त अभिनेत्रीने मराठमोळ्या अंदाजात साडीत फोटो क्लिक केले आहेत.

Samruddhi Kelkar | Instagram

पैठणी साडी

हिरव्या नऊवारी पैठणी साडीत समृद्धीचं सौंदर्य अप्रतिम आहे.

Samruddhi Kelkar | Instagram

असा आहे लूक

कपाळी चंद्रकोर, केसांची स्टाईल, मॅचिंग ज्वेलरी असा समृद्धीचा लूक आहे.

Samruddhi Kelkar | Instagram

फोटोंना लाईक्स

सोशल मीडियावर समृद्धीच्या फोटोंना तुफान लाईक्स येत आहेत.

samruddhi kelkar | Instagram

सौंदर्याचं होतय कौतुक

नेटकऱ्यांनी समृद्धीच्या फोटोंवर सौंदर्याचे कौतुक केले आहे.

Samruddhi Kelkar | Instagram

NEXT: Police Marathi Meaning: पोलिसांना मराठीत काय म्हणतात? तुम्हाला माहितीच नसेल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा...