Samruddhi Kelkar: जरतारी काठ, नऊवारी थाट, मोगर गजरा साजे केसात...

Siddhi Hande

समृद्धी केळकर

समृद्धी केळकर ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Samruddhi Kelkar | Instagram

समृद्धीची मालिका

समृद्धी सध्या हळद रुसली कुंकू हसली या मालिकेत काम करत आहे.

Samruddhi Kelkar | Instagram

लग्नाचा सीन

सध्या मालिकेत समृद्धीच्या लग्नाचा सीन शूट होत आहे. यासाठी तिने खास लूक केला आहे.

samruddhi kelkar | Instagram

मेहंदी

मालिकेत नुकताच समृद्धीचा मेहंदी सोहळा पार पडला.

samruddhi kelkar | Instagram

साडी

समृद्धीने छान निळ्या रंगाची काठपदर साडी नेसली आहे.

samruddhi kelkar | Instagram

हार

समृद्धीने गळ्यात छान मोत्याचा हार घातला आहे.

samruddhi kelkar | Instagram

समृद्धीची हेअरस्टाईल

समृद्धी केळकरने केसांची छान वेणी घालून हेअरस्टाईल केली आहे.

samruddhi kelkar | Instagram

समृद्धीचा सुंदर लूक

समृद्धी केळकर या लूकमध्ये खूप सुंदर दिसत आहे.

samruddhi kelkar | Instagram

Next: नजरेचा नखरा अन् नथीचा तोरा, शिवाली परबचं आरस्पानी सौंदर्य

Shivali Parab | instagram
येथे क्लिक करा