Sai Tamhankar: सईचे फोटो पाहून काळजाचं झालं पाणी पाणी

Saam Tv

सईचा हटके अंदाज

मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या हटके आणि बोल्ड अंदाजामुळे नेहमी चर्चेत असते.

Sai Tamhankar Beauty | instagram/ @saietamhankar

बोल्ड फोटोशूट

नुकताच सईने गुडघाभर पाण्यामध्ये बोल्ड फोटोशूट केलं आहे. सईने तिचे बोल्ड फोटोशूट तिच्या चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Sai Tamhankar Dress | instagram/ @saietamhankar

सईचा लूक

सध्या तिच्या या बोल्ड फोटोची चर्चा सर्वत्र सुरु आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सई वेगवेगळ्या लूकमध्ये दिसत आहे.

Sai Tamhankar Photoshoot | instagram/ @saietamhankar

बोल्ड अंडाज

पोस्ट केलेल्या फोटोमध्ये सईचा बोल्ड अंडाज पाहायला मिळत आहे.

Sai Tamhankar Acting | instagram/ @saietamhankar

कमेंट्सचा वर्षाव

चाहत्यांनी तिच्या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Sai Tamhankar Shoot | instagram/ @saietamhankar

'मानवत मर्डर्स'चं प्रमोशनमध्ये

गुडघाभर पाण्यामध्ये सईने जबरदस्त फोटोशूट केला आहे. सई सध्या तिच्या आगामी वेबसीरिज 'मानवत मर्डर्स'च्या प्रमोशनमध्ये व्यस्थ आहे.

Sai Tamhankar Movies | instagram/ @saietamhankar

बोल्ड आँड ब्युटीफूल

सईच्या या फोटोवर चाहत्यांनी 'बोल्ड आँड ब्युटीफूल' असे कमेंट्स केले आहेत.

Sai Tamhankar Social Media | instagram/ @saietamhankar

NEXT: लग्नाआधी शारीरीक संबंध नको...; रिलेशनशीपबद्दल काय म्हणाली सना

Sana Sultan | Saam TV
येथे क्लिक करा...