Manasvi Choudhary
'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री रूपाली भोसले कायमच चर्चेत असते. सोशल मीडियावर रूपाली सक्रिय असते.
या मालिकेतील संजना या तिच्या भूमिकेमुळे ती घराघरांत ओळखली जाते.
सध्या रूपालीचे जुने फोटो व्हायरल झाले आहेत.
सुरूवातीला अभिनेत्री रूपाली भोसले बिग बॉस मराठी सीझन २ मधून लोकप्रिय झाली.
या फोटोत रूपाली खुपच वेगळी दिसत आहे. रूपालीच्या मनमोहक रूपाने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
रूपाली नेहमीच तिच्या सौंदर्याने भुरळ घालते. तिचे फोटो चाहत्यांना आवडतात.
रूपाली वेस्टर्न आणि पारंपारिक अशा दोन्ही लूकमध्ये शोभून दिसते.
रूपालीचा सोशल मीडियावर फॅनफॉलोविंग मोठी आहे तिचे फोटो व्हायरल होतात.
अनेक नेटकरी रुपालीच्या फोटोंवर सुंदर अश्या प्रतिक्रिया देखील देतात.