Ridhi Dogra: जलपरीचं जणू; रिद्धीच्या मनमोहक सौंदर्याची भुरळ!

Gangappa Pujari

असुर फेम..

असुर ही ओटीटी फ्लॅटफॉर्मवरील लोकप्रिय वेबसिरीज आहे..

Ridhi Dogra Photos | Instagram/ @iridhidogra

रिद्धी डोगरा

असुरमध्ये रिद्धी डोगरा या अभिनेत्रीने अभिनय केला आहे.

Ridhi Dogra Photos | Saamtv

नुसरतच्या भूमिकेचे कौतुक

असुरमधील तिच्या नुसरतच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले. या भूमिकेने तिला नवी ओळख मिळवून दिली.

Ridhi Dogra | Saamtv

सोशल मीडिया

रिद्धी सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Ridhi Dogra Photos

मोठा चाहता वर्ग

तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

Ridhi Dogra Photos | Saamtv

फोटोंची, व्हिडिओंची चर्चा..

माध्यमांवर तिच्या फोटोंची, व्हिडिओंची तुफान चर्चा होत असते.

Ridhi Dogra Photos | Saamtv

नवीन फोटो

सध्या रिद्धीच्या नवीन फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

Ridhi Dogra Photos | Saamtv

मनमोहक लूक

फोटोमध्ये तिचा मनमोहक लूक पाहायला मिळत आहे...

Ridhi Dogra Photos | Saamtv

NEXT: तु नार नखऱ्याची, मानसीच्या घायाळ अदा

Manasi Naik Photos | Saamtv
येथे क्लिक करा