Rasika Sunil: ब्लॅक ड्रेसमध्ये गुरुच्या शनायाचा हटके लूक

Ruchika Jadhav

मराठी सिनेविश्वात अभिनयाची छाप

रसिका सुनील या अभिनेत्रीने फार कमी काळात मराठी सिनेविश्वात आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे.

Rasika Sunil | Saam TV

माझ्या नवऱ्याची बायको

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत तिने शनाया हे पात्र साकारलं होतं.

Rasika Sunil | Saam TV

शनाया म्हणून ओळखतात

तिने या पात्राला पूर्णपणे न्याय दिला. त्यामुळे आजही तिला शनाया म्हणून ओळखतात.

Rasika Sunil | Saam TV

हटके फॅशन

रसिकाला वेगवेगळ्या आणि हटके फॅशन खूप आवडतात.

Rasika Sunil | Saam TV

अतरंगी ट्राय करण्याचा प्रयत्न

ती नेहमी आपल्या आउटफीटसह काहीतरी वेगळं आणि अतरंगी ट्राय करण्याचा प्रयत्न करते.

Rasika Sunil | Saam TV

पैठणीमधला फोटो

पैठणीमधला तिचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

Rasika Sunil | Saam TV

पोस्टर बॉइज

रसिकाने पोस्टर बॉइज या चित्रपटात एक लावणी केली होती.

Rasika Sunil | Saam TV

धडाकेबाज डान्स

तेव्हापासून चाहते चित्या धडाकेबाज डान्सच्याही प्रेमात पडले.

Rasika Sunil | Saam TV

Banana Bhajji: गरमागरम खमंग केळीचे भजी बनवा घरच्याघरी

Banana Bhajji | Saam TV
येथे क्लिक करा.