Rasika Sunil : मनमोहक, सुंदर रसिका, फोटोंनी चुकवला काळजाचा ठोका!

Manasvi Choudhary

रसिका सुनील

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतून शनाया म्हणजेच अभिनेत्री रसिका सुनिल घराघरांत पोहोचली.

Rasika Sunil | Instagram/ @rasika123s

अभिनयाने मनं जिंकली

रसिकाने तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

Rasika Sunil | Instagram/ @rasika123s

दमदार चाहतावर्ग

सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असणाऱ्या रसिकाचा लाखोंमध्ये चाहतावर्ग आहे

Rasika Sunil | Instagram/ Instagram/ @rasika123s

फोटो केले पोस्ट

रसिकाने सोशल मीडियावर तिचे नवीन एथनिक फोटो पोस्ट केले आहेत.

Rasika Sunil | Instagram/ @rasika123s

नवीन लूक

या फोटोंमधील तिच्या नवीन लूकने चाहत्यांच्या काळजाची धडधड वाढवली आहे..

Rasika Sunil | Instagram/ @rasika123s

स्टायलिश लूक

या फोटोमध्ये रसिकाने स्टायलिश लूक केला आहे

Rasika Sunil | Instagram/ @rasika123s

चाहत्यांच्या प्रतिक्रिया

रसिकाच्या फोटोंवर कमेंट्स करत चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केलं आहे.

Rasika Sunil | Instagram/ @rasika123s

NEXT: Rasika Sunil : मनमोहक, सुंदर रसिका, फोटोंनी चुकवला काळजाचा ठोका!

Diwali Celebration 2023 | Social Media
येथे क्लिक करा...