Rasika Dugal: रसिका दुग्गलने केलं 'मिर्जापूर 3'च प्रमोशन; Photo पाहा

Manasvi Choudhary

रसिका दुग्गल

'मिर्झापूर' फेम अभिनेत्री रसिका दुग्गल कायमच चर्चेत असते.

Rasika Dugal | Instagram

अभिनय

रसिकाने २००७ मध्ये अभिनय विश्वात पदार्पण केले आहे.

Rasika Dugal | Instagram

चित्रपट

रसिका दुग्गलने स्मोकिंग, हायजॅक, किस्सा, लव्ह स्टोरीज, बॉम्बे टॉकीज या चित्रपटात काम केले आहे.

Rasika Dugal | Instagram

लोकप्रियता

रसिकाला 'मिर्झापूर' वेबसीरिजमधून चांगलीच लोकप्रियता मिळाली.

Rasika Dugal | Instagram

फोटो शेअर

रसिकाने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

Rasika Dugal Glamourous | Instagram

खास लूक

पिवळ्या साडीत रसिकांचा खास अदांज दिसतोय.

Rasika Dugal Promotion Look | Instagram

प्रमोशन लूक

'मिर्झापूर 3'च्या प्रमोशननिमित्त हा लूक तिने केला होता.

Rasika Dugal Beautiful | Instagram

NEXT: Disha Patani: 'कल्की 2898' फेम अभिनेत्री दिशाच्या हातावर 'या' खास नावाचा टॅटू

Disha Patani Beautiful