Ruchika Jadhav
रकुलने नुकतेच ऑरेंज आउटफीटमधील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत.
हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने ग्लॉसी मेकअप देखील केला आहे.
रकुलने या आउटफीटवर अनेक हटके पोज देत फोटोशूट केलं आहे.
सुंदर दिसण्यासाठी अभिनेत्रीने यावर सुंदर डायमंड इअरिंग्स परिधान केलेत.
अभिनेत्रीच्या या लूकवर चाहत्यांनी लाईक्सचा पाऊस पाडला आहे.
रकुलच्या chhatriwali या चित्रपटासाठी तिला हा बेस्ट ऍक्ट्रेस अव्हॉर्ड देण्यात आला आहे.
अभिनेत्रीने आजवर तिच्या कामाने सिनेविश्वात मोठं नाव कमवलंय. ती तिच्या प्रत्येक पात्राला पूर्णपणे न्याय देते.