Radhika Apte विषयी हे कोणाला माहीतच नाही

Manasvi Choudhary

मराठमोळी अभिनेत्री

मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे लोकप्रिय अभिनेत्रीपैंकी एक आहे.

Radhika Apte | Instagram

जन्म

राधिका आपटे यांचा जन्म 7 सप्टेंबर 1985 रोजी पुण्यात झाला.

Radhika Apte | Instagram

फॅशनस्टाईल

राधिका आपटे तिच्या फॅशनस्टाईलमुळे कायमच चर्चेत असते.

Radhika Apte | Instagram

बॉलिवूड एन्ट्री

शाहिद कपूरसोबत ‘वाह लाइफ हो तो ऐसी’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.

Radhika Apte | Instagram

या चित्रपटांमध्ये केलं काम

राधिका आपटेने हिंदी, तमिळ, तेलगू, बंगाली, मराठी आणि इंग्रजी भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Radhika Apte | Instagram

वेबसिरीज

राधिकाने चित्रपटांसोबतच वेब सीरिजमध्ये देखील काम केलं.

Radhika Apte | Instagram

NEXT: Immunity Boost साठी बदला या सवयी, आरोग्य राहील निरोगी

Health Tips | Canva
येथे क्लिक करा...