Prajakta Mali: अशी मी मदन मंजिरी, सुबक ठेंगणी लखलखते सुंदरी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्राजक्ता माळी

प्राजक्ता माळीची अभिनेत्री म्हणून ओळख सर्वांनाच माहित आहे. परंतु ती एक कवयित्रीदेखील आहे.

Prajakta Mali | instagram

प्राजक्तप्रभा

प्राजक्ता माळीचे प्राजक्तराज नावाचे कवितांचे पुस्तक आहे.

Prajakta Mali Saree Look | Instagram

इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री

प्राजक्ता माळी मराठी इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री आहे. ती नेहमी वेगवेगळा प्रयोग करत असते.

Prajakta Mali Saree Look | Instagram

निर्मिती क्षेत्रात पदार्पण

प्राजक्ता माळी अभिनय, नृत्यांगणानंतर आता निर्मिती क्षेत्राकडेही आपले पाऊल टाकले आहे.

Prajakta Mali | instagram

सोशल मीडिया अपडेट

प्राजक्ता ही अभिनयासोबत सोशल मीडियावर चाहत्यांसोबत अनेक अपडेच शेअर करत असते.

Prajakta Mali Saree Look | Instagram

साडीत फोटोशूट

प्राजक्ताने आकाशी रंगाच्या काठपदर साडीवर सुंदर फोटोशूट केले आहे.

Prajakta Mali Saree Look | Instagram

साजश्रृंगार

प्राजक्ताने छान गळ्यात सोन्याचा हार, हातात बांगड्या घातल्या आहेत.

Prajakta Mali Saree Look | Instagram

प्राजक्ताचा सिंपल लूक

एकदम साध्या, सुंदर अन् सोबर लूकमध्ये प्राजक्ता सुंदर दिसत आहे.

Prajakta Mali | Instagram

कौतुकाचा वर्षाव

प्राजक्ताच्या या फोटोवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Prajakta Mali | Instagram

Next: तुझं सौंदर्य म्हणजे, न मावळणारा सूर्य जणू...

shweta tiwari instagram | Saam tv
येथे क्लिक करा