Siddhi Hande
प्राजक्ता माळी नेहमीच आपल्या हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते. प्राजक्ता सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा मालिकेत काम करते.
प्राजक्ता माळी तिचा स्वतः चा ब्रँड प्राजक्तराजचे दागिने घालून फोटोशूट करत असते.
प्राजक्ताने नुकतेच मौक्तिक माळ घालून फोटोशूट केले आहे.
एकदम रॉयल लूकमध्ये तिने हे फोटोशूट केले आहे.
प्राजक्ताने सुंदर साडी नेसली आहे. या लूकसाठी प्राजक्ताने शॉर्ट केस केले आहेत.
प्राजक्ता माळी या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
प्राजक्ताने राजघराण्यातील दागिन्यांची प्रतिकृत म्हणून हे नवीन कलेक्शन लाँच केले आहे. जे सर्वसामान्यांच्या बजेटमध्य आहे.