Manasvi Choudhary
अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सुंदर, प्रतिभावान अभिनेत्री आहे.
प्राजक्ता माळीने तिच्या सौंदर्यासह, परफेक्ट फिगरने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
प्राजक्ता माळी नेमका काय डाएट प्लान फॉलो करते हे आज आपण जाणून घेऊया.
प्राजक्ता माळी सकाळी रोज एक चमचा तूप खाते आणि पाणी पिते.
प्राजक्ता माळी ही शुद्ध शाकाहरी असल्याचं तिने अनेकदा मुलाखतीत सांगितलं आहे.
प्राजक्ता माळी कोल्ड ड्रिंक्स, सोडा, मैद्याचे पदार्थ खाणे टाळते.
रात्री ८ च्या आधी प्राजक्ता माळी जेवते ती कधीच ८ नंतर जेवण करत नाही.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आाधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.