Prajakta Mali: मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज...

Siddhi Hande

अभिनेत्री

प्राजक्ता माळी ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Prajakta Mali Style | Instagram

मालिका

प्राजक्ता माळीने आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले आहे.

Prajakta Mali Style | Instagram

प्राजक्ताच्या दिलखेचक अदा

प्राजक्ता माळी ही अभिनयासोबतच तिच्या दिलखेचक अदांनी प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Prajakta Mali | Instagram

सोशल मीडिया

प्राजक्ताने नुकतेच सोशल मीडियावर सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Prajakta Mali | Instagram

फोटो

प्राजक्ता माळीने घरारा पॅटर्नमधील छान फोटो शेअर केले आहेत.

Prajakta Mali | Instagram

प्राजक्ताचा ड्रेस

प्राजक्ताच्या ड्रेसवर छान फुलांची डिझाइन आहे. प्राजक्ताने छान कानात मोठे इअररिंग्स घातले आहेत.

Prajakta Mali | Instagram

प्राजक्ताचा सुंदर लूक

प्राजक्ता माळी या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Prajakta Mali | Instagram

सूत्रसंचालक

प्राजक्ता माळी ही अभिनेत्रीसोबतच उत्तम उद्योजिका, कवयित्री आणि सूत्रसंचालक आहे.

Prajakta Mali Saree Look | Instagram

Next: हिरवी चोळी अन् हिरवी साडी, अमृताचं नवं सौंदर्य पाहून व्हाल घायाळ

Amruta Deshmukh | Instagram
येथे क्लिक करा